का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कशा धूंद भावना, अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे
एक मी एक तू, शब्द मी गीत तू
आकाश तू, आभास तू, साऱ्यात तूss
ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहोर तू
स्वप्नात तू, सत्यात तू, साऱ्यात तूss
पंख लावूनी उडत चालले मन हे तुझ्यासवे
तुझा मी माझी तू कधी केव्हा कसे जुळले बंध हे
अबोल प्रीत ही हे नाते नवे … अजब रीत ही स्वप्न नवे
या भोवताली… काही दिसेना
तू आणि मी , मी आणि तू …. बाकी उरेनाs
होतो कुठे अन् … आलोत कोठे
रस्ता कुठे जाई कसा , काही कळेना
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कशा धूंद भावना, अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

0 comments:
Post a Comment