दूsर……. दूsर……
{ दूssर कोठेतरी सांsज ढळताना } - २
साsद घाली कुणी …. हे साsद घाली कुणी …
राsत सजताना ( दूsर दूsर दूsर कोठेतरीs … ) - २
{ सांज पाऊस हा तुझ्या डोळ्यातला
आला दाटून हा शब्द कंठातला } - २
{ काही न सांगता तू ; काही न बोलता तू } -२
वाहते वारे मनातले
वाहतो मी जळताना
( दूsर दूsर दूsर कोठेतरी ) - २
{ आशा निराशांचे तोडून शिशे किती
काहूर मनातले आता वाटे भीती } - २
{ निःशब्द हि भावना ; निःशब्द हि यातना } - २
घेऊन आस उभी तू चांदराती भिजताना
( दूsर दूsर दूsर कोठेतरी ) - २
{ दूssर कोठेतरी सांsज ढळताना } - २
साsद घाली कुणी …. हे साsद घाली कुणी …
राsत सजताना ( दूsर दूsर दूsर कोठेतरीs … ) - २
{ सांज पाऊस हा तुझ्या डोळ्यातला
आला दाटून हा शब्द कंठातला } - २
{ काही न सांगता तू ; काही न बोलता तू } -२
वाहते वारे मनातले
वाहतो मी जळताना
( दूsर दूsर दूsर कोठेतरी ) - २
{ आशा निराशांचे तोडून शिशे किती
काहूर मनातले आता वाटे भीती } - २
{ निःशब्द हि भावना ; निःशब्द हि यातना } - २
घेऊन आस उभी तू चांदराती भिजताना
( दूsर दूsर दूsर कोठेतरी ) - २
0 comments:
Post a Comment