{ स्वप्नातली तू परी
अलवारशी बासरीs
तुझ्यात सप्तसूर माझेs
झुरे निशा बावरीs } - २
{ सये निशा अशी दीवाणीs
मिठीत स्वप्न जागतो मीs
मधाळ वेळ मिलनाची
मधाळ चंद्र चोरतो मी } - २
अधरे.. जुळली… ;
या मिठीत बावरी
स्वप्नातली तू परी
अलवारशी बासरीs
तुझ्यात सप्तसूर माझेs
झुरे निशा बावरी
{ गुलाबी स्वप्न कोवळेसे
गुलाबी रंग या कळीचे
अधीर श्वास शोधत आहे
गुलाबी गंध ओळखीचे } - २
फुलला.. हळवा… ;
हा गुलाब अंतरी
स्वप्नातली तू परी...…
अलवारशी बासरीs
तुझ्यात सप्तसूर माझेs
झुरे निशा बावरी
{ तुझेच स्वप्न पाहताना
तुला तुलाच शोधताना
प्रिये तुझाच भास आहे
कवेत रात्र ओढताना } - २
बघ ना .. वळूनी…. ;
चांदणी ही लाजली
स्वप्नातली तू परी
अलवारशी बासरी
तुझ्यात सप्तसूर माझे
झुरे निशा… बावरी…
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
युट्युब विडीओ लिंक - you tube video link
अलवारशी बासरीs
तुझ्यात सप्तसूर माझेs
झुरे निशा बावरीs } - २
{ सये निशा अशी दीवाणीs
मिठीत स्वप्न जागतो मीs
मधाळ वेळ मिलनाची
मधाळ चंद्र चोरतो मी } - २
अधरे.. जुळली… ;
या मिठीत बावरी
स्वप्नातली तू परी
अलवारशी बासरीs
तुझ्यात सप्तसूर माझेs
झुरे निशा बावरी
{ गुलाबी स्वप्न कोवळेसे
गुलाबी रंग या कळीचे
अधीर श्वास शोधत आहे
गुलाबी गंध ओळखीचे } - २
फुलला.. हळवा… ;
हा गुलाब अंतरी
स्वप्नातली तू परी...…
अलवारशी बासरीs
तुझ्यात सप्तसूर माझेs
झुरे निशा बावरी
{ तुझेच स्वप्न पाहताना
तुला तुलाच शोधताना
प्रिये तुझाच भास आहे
कवेत रात्र ओढताना } - २
बघ ना .. वळूनी…. ;
चांदणी ही लाजली
स्वप्नातली तू परी
अलवारशी बासरी
तुझ्यात सप्तसूर माझे
झुरे निशा… बावरी…
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
युट्युब विडीओ लिंक - you tube video link
0 comments:
Post a Comment