चांद तळ्यात वाकून पाही….
रात सरेना तशीच राही….
सूर तुझे सुखावी जीवाला,
प्रीत बावरी अबोल होई..........
चांद तळ्यात वाकून पाही….
रात सरेना तशीच राही…
सये अशी तू हळूच येऊन ;
मग पुन्हा मला बिलगावे
होss सूर काहीसे हळवे आतुर
माझ्यापाशी मागावे …
पुसून जाईल मधले अंतर
उरले दोघां ( भानच नाही ) - २
हात तुझा हा असावा हाती
नजर सांगते ( गहिरे काही ) - २
{ ( चांद तळ्यात ) - ३ वाकून पाही
रात सरेना तशीच राही….
सूर तुझे सुखावी जीवाला,
प्रीत बावरी अबोल होई........ } - फिमेल वॉईस
{ ( शब्दांच्या पल्याड काही नजर सांगते तुझी
मालवून चंद्र जरासा लाजते मी अशी ) - २
श्वासामधूनीs वाहत राही … चांदण्यातली ( रात प्रवाही ) - २ } - फिमेल वॉईस
चांद तळ्यात …. चांद तळ्यात …
{ चांद तळ्यात वाकून पाही….
रात सरेना तशीच राही…. } - फिमेल वॉईस
सूर तुझे सुखावी जीवाला,
प्रीत बावरी अबोल होई..........
{ वेडे रेशमी नाते कसे येई जुळून...} - फिमेल वॉईस
कधी होई पहाट , आले नाही कळून
वेडे रेशमी नाते कसे येई जुळून...
{ कधी होई पहाट , आले नाही कळून } - फिमेल वॉईस
रूप तुझे खुलूsन येई
प्रीत बावरी अबोल होई.........
अबोल होई......... अबोल होई.........
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
रात सरेना तशीच राही….
सूर तुझे सुखावी जीवाला,
प्रीत बावरी अबोल होई..........
चांद तळ्यात वाकून पाही….
रात सरेना तशीच राही…
सये अशी तू हळूच येऊन ;
मग पुन्हा मला बिलगावे
होss सूर काहीसे हळवे आतुर
माझ्यापाशी मागावे …
पुसून जाईल मधले अंतर
उरले दोघां ( भानच नाही ) - २
हात तुझा हा असावा हाती
नजर सांगते ( गहिरे काही ) - २
{ ( चांद तळ्यात ) - ३ वाकून पाही
रात सरेना तशीच राही….
सूर तुझे सुखावी जीवाला,
प्रीत बावरी अबोल होई........ } - फिमेल वॉईस
{ ( शब्दांच्या पल्याड काही नजर सांगते तुझी
मालवून चंद्र जरासा लाजते मी अशी ) - २
श्वासामधूनीs वाहत राही … चांदण्यातली ( रात प्रवाही ) - २ } - फिमेल वॉईस
चांद तळ्यात …. चांद तळ्यात …
{ चांद तळ्यात वाकून पाही….
रात सरेना तशीच राही…. } - फिमेल वॉईस
सूर तुझे सुखावी जीवाला,
प्रीत बावरी अबोल होई..........
{ वेडे रेशमी नाते कसे येई जुळून...} - फिमेल वॉईस
कधी होई पहाट , आले नाही कळून
वेडे रेशमी नाते कसे येई जुळून...
{ कधी होई पहाट , आले नाही कळून } - फिमेल वॉईस
रूप तुझे खुलूsन येई
प्रीत बावरी अबोल होई.........
अबोल होई......... अबोल होई.........
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
0 comments:
Post a Comment