( अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे ) - २ आणि धुंदावती भाबडी लोचने
होतसे जीव का घाबरा सांग ना, ( सांग ना रे मना ) - ४
( श्वास गंधाळती, शब्द भांबावती , रोमरोमांतली कंपने बोलती } - फिमेल वॉईस
मोहरे - मोहरे… पाकळी-पाकळी , भारलेल्या जीवा… आवरावे किती
{ का अशा जागल्या सांग संवेदना , ( सांग ना रे मना ) - ४ } - फिमेल वॉईस
हे नवे भास अन् ह्या नव्या चाहुली , ऐकू येs कोठुनीs साद ही मलमली
{ गोठले श्वास अन् स्पंदने थांबली , हे शहाsरे जणू रेशमाsच्या झुली } - फिमेल वॉईस
आज ओथंबल्या का अशा भावना , ( सांग ना रे मना ) - ४
{ सांग ना रे मना , सांग ना रे मना } - फिमेल वॉईस
सांग ना रे मना , सांग ना रे मना

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

0 comments:
Post a Comment