ऐक जराsss चल साठवूया नि आठवू या क्षणांना
माझ्या तुझ्या त्या मिठीतल्या चांदण्यालाss
{ चल सोबतीनेच जाऊ ; एकाच स्वप्नात राहू
नशिबास थोडेसे मनवू , सोपा करू रस्ता } - फिमेल वॉईस
ऐक जराss चल साठवूया नि आठवू या क्षणांना
माझ्या तुझ्या त्या मिठीतल्या चांदण्यालाss
रात अशीs सरतानाs ; सरतानाs
{ सरतानाs …… सरतानाs } - फिमेल वॉईस
मोजुयाs सरलेल्या आठवणींची खोली
आणूयाs सोनेरी किरणे थोडी ओली
{ चल सोबतीनेच जाऊ ; एकाच स्वप्नात राहू
नशिबास थोडेसे मनवू , सोपा करू रस्ता } - फिमेल वॉईस
थांब जराsss ; राहून गेलेले आज होऊन जाताs
बेभान होऊनी जाऊ दोघेही आताs
रात अशीs सरतानाs ; सरतानाs
सरतानाs …… सरतानाs
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
युट्युब विडीओ लिंक - you tube video link

0 comments:
Post a Comment