येते जाते , जातेs येते… वाऱ्याची लकेर - २
संगतीने साजणीच्या गाणे नवे झरेलss
येते जाते , जातेs येते… वाऱ्याची लकेर
चाहुली निळ्या निळ्या , निळ्या नभात दाटल्या - २
गोऱ्यामोऱ्या चांदणीला चंद्र खुणा करेल
येते जाते , जातेs येते… वाऱ्याची लकेर
स्पर्श रेशमापरी… भाव मुग्धमाधुरी - २
मदिरपेला ओठातला ओठी नशा भरेलs
येते जाते , जातेs येते… वाऱ्याची लकेर
स्वप्नं सारी घेउनी , हात हाती गुंफूनी - २
चल जाऊ दूर कुठे … वाट ठरेल …
येते जाते , जातेs येते… वाऱ्याची लकेर - २
संगतीने साजणीच्या गाणे नवे झरेलss
येते जाते , जातेs येते… वाऱ्याची लकेर
ऑडीओ डाऊनलोड लिंक - audio download link

0 comments:
Post a Comment