{ कोरस - छान किती दिसतें फुलपाखरू } - ३
फुलपाखरू …. ( छान किती दिसतें फुलपाखरू ) - २
( या वेलींवर… ) - २ फुलांबरोबर…
गोड किती हसते… फुलपाखरू ss
छान किती दिसतें फुलपाखरू
( डोळे बारीक ) - २ करीती लुकलुक
गोल मणी जणु ते …. फुलपाखरूs
छान किती दिसतें फुलपाखरू
( मी धरु जाता… ) - २ येई न हाता
दूरच ते उडते …. फुलपाखरूss
छान किती दिसतें फुलपाखरू
फुलपाखरू …. ( छान किती दिसतें फुलपाखरूs ) - २
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
फुलपाखरू …. ( छान किती दिसतें फुलपाखरू ) - २
( या वेलींवर… ) - २ फुलांबरोबर…
गोड किती हसते… फुलपाखरू ss
छान किती दिसतें फुलपाखरू
( डोळे बारीक ) - २ करीती लुकलुक
गोल मणी जणु ते …. फुलपाखरूs
छान किती दिसतें फुलपाखरू
( मी धरु जाता… ) - २ येई न हाता
दूरच ते उडते …. फुलपाखरूss
छान किती दिसतें फुलपाखरू
फुलपाखरू …. ( छान किती दिसतें फुलपाखरूs ) - २
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
0 comments:
Post a Comment