उनाड पाऊस मी …. पल्याड माझी वस्ती - २
थेंबांतुनी सांगतो … कहाणी तीच ती
उनाड पाऊस मी …. पल्याड माझी वस्ती
थेंबांतुनी सांगतो … कहाणी तीच ती
{ तरी मी वाटतो नवानवा ; तरी मी वाटतो हवाहवा } - २
भिजल्या सुरांत रुजतील माझी गाणी जुनी …
उनाड पाऊस मी …. पल्याड माझी वस्ती - २
{ बिलगून कोणी उभे… ह्या गच्च गार राती
मग थरथरे ही काया अन् हात त्याच्या हाती } - २
स्पर्श माझा त्यांना आणि जवळ उगाचss
तीही त्याचीs … तोही तिचाs … होऊन जाती …
थेंबातुनी माझिया … कशी आज बरसे प्रीती
उनाड पाऊस मी …. पल्याड माझी वस्ती - २
{ माळरान दिसले कि उतरतो त्यावर
गवताच्या पात्यावर थेंबांची थरथर } - २
झाडाखाली गुरे ओली वाजतोय पावा - २
क्षण भिजलेले त्यांना …( कसा घालू आवर ) - २
होss खुळे _______ मन थेंब माझे न्हाती
{ उनाड पाऊस मी.. पल्याड माझी वस्ती
थेंबांतुनी सांगतो … कहाणी तीच ती } - २
{ तरी मी वाटतो नवानवा ; तरी मी वाटतो हवाहवा } - २
भिजल्या सुरांत रुजतील माझी गाणी जुनी …
उनाड पाऊस मी …. पल्याड माझी वस्तीs - २
यू ट्यूब विडीओ लिंक - you tube video link
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
थेंबांतुनी सांगतो … कहाणी तीच ती
उनाड पाऊस मी …. पल्याड माझी वस्ती
थेंबांतुनी सांगतो … कहाणी तीच ती
{ तरी मी वाटतो नवानवा ; तरी मी वाटतो हवाहवा } - २
भिजल्या सुरांत रुजतील माझी गाणी जुनी …
उनाड पाऊस मी …. पल्याड माझी वस्ती - २
{ बिलगून कोणी उभे… ह्या गच्च गार राती
मग थरथरे ही काया अन् हात त्याच्या हाती } - २
स्पर्श माझा त्यांना आणि जवळ उगाचss
तीही त्याचीs … तोही तिचाs … होऊन जाती …
थेंबातुनी माझिया … कशी आज बरसे प्रीती
उनाड पाऊस मी …. पल्याड माझी वस्ती - २
{ माळरान दिसले कि उतरतो त्यावर
गवताच्या पात्यावर थेंबांची थरथर } - २
झाडाखाली गुरे ओली वाजतोय पावा - २
क्षण भिजलेले त्यांना …( कसा घालू आवर ) - २
होss खुळे _______ मन थेंब माझे न्हाती
{ उनाड पाऊस मी.. पल्याड माझी वस्ती
थेंबांतुनी सांगतो … कहाणी तीच ती } - २
{ तरी मी वाटतो नवानवा ; तरी मी वाटतो हवाहवा } - २
भिजल्या सुरांत रुजतील माझी गाणी जुनी …
उनाड पाऊस मी …. पल्याड माझी वस्तीs - २
यू ट्यूब विडीओ लिंक - you tube video link
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
0 comments:
Post a Comment