वेडावल्या सुरांनी… आभाळ चांदणे …
हातात थरथरावी… लाजून काकणे…
चाहूल येता अंतरातून काही उधाणते
असे रान ओले साद वेडी घालते
आज बेहोष बेधुंद वारा….
लाट ओलांडूनी हा किनारा….
चांदण राती कानी तुजला सांगते - आय लव्ह यू
आय लव्ह यू…. उउउउ आय लव्ह यू…. आय लव्ह यू
{ चांद हा… झाला जणू खुळा ;
डोहात आपुले प्रतिबिंब आज पाहुनी } - २
अलवार ही मिठी उमलून पाकळी
छंदात या , रंगात या , जा रंगुनी
आज बेहोष बेधुंद वारा ,
लाट ओलांडूनी हा किनारा…
चांदण राती कानी तुजला सांगते -
आय लव्ह यू…. उउउउ आय लव्ह यू….
{ मोकळ्या… केसात या तुझ्या .. ;
हरवून जावू दे गंधाळल्या अशा क्षणी } - २
वाटेत बावरा… निशीगंध कोवळाs
श्वासातुनी स्पर्शातुनी तु साजणी
आज बेहोष बेधुंद वारा ….
लाट ओलांडूनी हा किनारा ….
चांदण राती कानी तुजला सांगते …
वेडावल्या सुरांनी आभाळ चांदणे
हातात थरथरावी लाजून काकणे
चाहूल येता अंतरातून काही उधाणते
असे रान ओले साद वेडी घालते
आज बेहोष बेधुंद वारा ….
लाट ओलांडूनी हा किनारा ….
चांदण राती कानी तुजला सांगते
आय लव्ह यू…. उउउउ आय लव्ह यू….
उsss उउउउ आय लव्ह यू….
यू ट्यूब विडीओ लिंक - you tube video link
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
हातात थरथरावी… लाजून काकणे…
चाहूल येता अंतरातून काही उधाणते
असे रान ओले साद वेडी घालते
आज बेहोष बेधुंद वारा….
लाट ओलांडूनी हा किनारा….
चांदण राती कानी तुजला सांगते - आय लव्ह यू
आय लव्ह यू…. उउउउ आय लव्ह यू…. आय लव्ह यू
{ चांद हा… झाला जणू खुळा ;
डोहात आपुले प्रतिबिंब आज पाहुनी } - २
अलवार ही मिठी उमलून पाकळी
छंदात या , रंगात या , जा रंगुनी
आज बेहोष बेधुंद वारा ,
लाट ओलांडूनी हा किनारा…
चांदण राती कानी तुजला सांगते -
आय लव्ह यू…. उउउउ आय लव्ह यू….
{ मोकळ्या… केसात या तुझ्या .. ;
हरवून जावू दे गंधाळल्या अशा क्षणी } - २
वाटेत बावरा… निशीगंध कोवळाs
श्वासातुनी स्पर्शातुनी तु साजणी
आज बेहोष बेधुंद वारा ….
लाट ओलांडूनी हा किनारा ….
चांदण राती कानी तुजला सांगते …
वेडावल्या सुरांनी आभाळ चांदणे
हातात थरथरावी लाजून काकणे
चाहूल येता अंतरातून काही उधाणते
असे रान ओले साद वेडी घालते
आज बेहोष बेधुंद वारा ….
लाट ओलांडूनी हा किनारा ….
चांदण राती कानी तुजला सांगते
आय लव्ह यू…. उउउउ आय लव्ह यू….
उsss उउउउ आय लव्ह यू….
यू ट्यूब विडीओ लिंक - you tube video link
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
0 comments:
Post a Comment