दारावरून माझ्या , त्यांची वरात गेली - २
( मेंदीत रंगलेली ) - २ बरची उराsत गेली
दारावरून माझ्या , त्यांची वरात गेली
नगरात आज त्यांच्या आहे म्हणे दिवाळी - २
( आम्हीच लावलेली ) - २ पणती धुराsत गेली
दारावरून माझ्या , त्यांची वरात गेली
मांडून सर्व जखमा मोजीत बैसलो मी - २
( बेवारशी व्यथांची ) - २ वसती उराsत गेली
दारावरून माझ्या , त्यांची वरात गेली
आता कशास त्यांची पारायणे इलाही - २
( माझीच भाsग्यरेखा ) - २ परक्या घराsत गेली
दारावरून माझ्या , त्यांची वरात गेली
( मेंदीत रंगलेली ) - २ बरची उराsत गेली
दारावरून माझ्या , त्यांची वराssत गेली
युट्युब विडीओ लिंक - you tube video link
( मेंदीत रंगलेली ) - २ बरची उराsत गेली
दारावरून माझ्या , त्यांची वरात गेली
नगरात आज त्यांच्या आहे म्हणे दिवाळी - २
( आम्हीच लावलेली ) - २ पणती धुराsत गेली
दारावरून माझ्या , त्यांची वरात गेली
मांडून सर्व जखमा मोजीत बैसलो मी - २
( बेवारशी व्यथांची ) - २ वसती उराsत गेली
दारावरून माझ्या , त्यांची वरात गेली
आता कशास त्यांची पारायणे इलाही - २
( माझीच भाsग्यरेखा ) - २ परक्या घराsत गेली
दारावरून माझ्या , त्यांची वरात गेली
( मेंदीत रंगलेली ) - २ बरची उराsत गेली
दारावरून माझ्या , त्यांची वराssत गेली
युट्युब विडीओ लिंक - you tube video link
0 comments:
Post a Comment