चांदण्या रात्री… अशांत वारा
सहज स्मृतींच्या छेडील्या तारा
चांदण्या रात्री… अशांत वारा
सहज स्मृतींच्या छेडल्या तारा
तुझ्याच आठवणींनी भरला आसमंत सारा
{ परत तुलाs पाहताs ; परत तुलाs स्पर्शताs } - २
या हृदयाला , मिळे निवारा ,
सहज स्मृतींच्या छेडल्या तारा
चांदण्या रात्रीs ……
{ जळालो गारव्यातही तुजला आठवताना
नेत्र न थकले कधीही तुजला साठवताना } - २
हरवलोs ………… हरपलोs …………
विसरलो स्वतःला कधी नभी बघताना
तू मनी सदा हसताना वा रडताना ….
{ परत तुलाs पाहताs ; परत तुलाs स्पर्शताs } - २
या हृदयाला , मिळे निवारा ,
सहज स्मृतींच्या छेडल्या तारा
चांदण्या रात्रीs ….
तुला पाहताsss … परत तुला स्पर्शता….
परत तुलाs.... पाहताs ; परत तुलाs..... स्पर्शताs
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
सहज स्मृतींच्या छेडील्या तारा
चांदण्या रात्री… अशांत वारा
सहज स्मृतींच्या छेडल्या तारा
तुझ्याच आठवणींनी भरला आसमंत सारा
{ परत तुलाs पाहताs ; परत तुलाs स्पर्शताs } - २
या हृदयाला , मिळे निवारा ,
सहज स्मृतींच्या छेडल्या तारा
चांदण्या रात्रीs ……
{ जळालो गारव्यातही तुजला आठवताना
नेत्र न थकले कधीही तुजला साठवताना } - २
हरवलोs ………… हरपलोs …………
विसरलो स्वतःला कधी नभी बघताना
तू मनी सदा हसताना वा रडताना ….
{ परत तुलाs पाहताs ; परत तुलाs स्पर्शताs } - २
या हृदयाला , मिळे निवारा ,
सहज स्मृतींच्या छेडल्या तारा
चांदण्या रात्रीs ….
तुला पाहताsss … परत तुला स्पर्शता….
परत तुलाs.... पाहताs ; परत तुलाs..... स्पर्शताs
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
0 comments:
Post a Comment