{ तुला कळावे मला कळावे जे दोघांच्या मनात आहे } - २
तरी कधी पाळता न यावा ओठांचा जो प्रघात आहे
तुला कळावे मला कळावे जे दोघांच्या मनात आहे
तुला कळावे मला कळावे …………………………
{ जरी भेटशी मिठीत माझ्या , तुला पाहतो दिशात दाही } - २
( तुझ्याचसाठी तुला सोडूनी ) - २ निघून मी दूर जात आहे

{ गुरफटती पायांतच वाटा अन् वाटांवर पाऊल भुलते } - २
( मला कळेना आयुष्याच्या ) - २ मी कुठल्या जंगलात आहे

{ उगाच का मी वणवण केली , उगाच का मी उनाड झालो } - २
( कुणीतरी बोलले मला की ) - २ तुझ्याकडे पारिजात आहे

( जे दोघांच्या मनात आहे ) - २
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

0 comments:
Post a Comment