{ असे पावसाचे गाणे कुण्या ऋतूमधे गावे } - २
गाता गाता… एके दिनी… ( स्वयें पाऊसची व्हावे ) - २
असे पावसाचे गाणे कुण्या ऋतूमधे गावे ….
{ तनमन ओलेचिंब चिंब झाल्या आठवणी } -२
( फुटे मनाला धुमारे ) - २ , नयनी ओढाळलं पाणी
{ डोळ्या पाणी पाणी वाणी ऐक पावसाची गं गाणी } - २
भोवताली झंजावात थांग नाही नाही कोणी
गाता गाता… एके दिनी… स्वयें पाऊसची व्हावे
असे पावसाचे गाणे कुण्या ऋतूमधे गावे ….
उठे ढगांचा कल्लोळ…. घन सावळे गर्जून ….
सरीसरींचे नर्तन मन धावे ओथंबूनs
पल्लवांचे हिरवे रावेs साद देती कंठातूनs
पावसाची गहिरी धून काळीज गं वेडावूनs
गाता गाता… एके दिनी… स्वयें पाऊसची व्हावे
असे पावसाचे गाणे कुण्या ऋतूमधे गावे ….
{ उठे ढगांचा कल्लोळ उठवून शामधूळ } - २
( वेगे वाहताती ढग ) - २ , क्षितिजाशी हितगुजs
{ असे ढवळे सावळे घन झुके भूमीवर } - २ ;
सवे घेऊनीया थेंब मोती टपोर टपोर …
असे पावसाचे गाणे कुण्या ऋतूमधे गावे ….
गाता गाता… एके दिनी… स्वयें पाऊसची व्हावे
असे पावसाचे गाणे कुण्या ऋतूमधे गावे ….
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

0 comments:
Post a Comment