{ धागिना तिनक धीन धागिनाती } - २
( धागिना तिनक धीन ) - ३ धागिनाती
रूप तुझे अलवाsर ; रूप तुझे अलवार
कटीवर भार कळशीचा ; नजर बोलकी फार
तळपता वार कटाक्षांचा ….
रूप तुझे अलवार , कटीवर भार कळशीचा ;
नजर बोलकी फार ; तळपता वार कटाक्षांचा ….
{ धागिना तिनक धीन धागिनाती } - २
हो रूप तुझे अलवाsssर ……
{ झळकता मोती …. विलगता ओठी … सूर प्रीतीचे … } - २
{ मुखकमल बहरले … चांदणे फिके … पौर्णिमेचे } - २
{ धागिना तिनक धीन धागिनाती } - ४
रूप तुझे अलवाsssर ……
तो-यात उभी जलधाsर , तो-यात उभी जलधार
अवखळ नार नख-याची , तू लावण्याची खाण ; रती गुलनार मदनाची
तो-यात उभी जलधार अवखळ नार नख-याची ,
तूs लावण्याची खाण ; रती गुलनार मदनाची
{ धागिना तिनक धीन धागिनाती } - ४
रूप तुझे अलवाsssर ……
मूर्तिमंत सुंदरीss … मूर्तिमंत सुंदरी ;
रंभाउर्वशी अवनीवरची ….….
शृंगार वल्लभाप्रति ; गुंगली मती … विधात्याची
मूर्तिमंत सुंदरी ; रंभाउर्वशी अवनीवरची ….….
शृंगार वल्लभाप्रति ; गुंगली मती … विधात्याची
{ धागिना तिनक धीन धागिनाती } - २
रूप तुझे अलवाssर ; रूप तुझे अलवार ;
कटीवर भार कळशीचा ; नजर बोलकी फार
तळपता वार कटाक्षांचा ….
रूप तुझे अलवार , कटीवर भार कळशीचा ;
नजर बोलकी फार ; तळपता वार कटाक्षांचा …
{ धागिना तिनक धीन धागिनाती } - २
रूप तुझे अलवाssssर … ( आलाप )
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
( धागिना तिनक धीन ) - ३ धागिनाती
रूप तुझे अलवाsर ; रूप तुझे अलवार
कटीवर भार कळशीचा ; नजर बोलकी फार
तळपता वार कटाक्षांचा ….
रूप तुझे अलवार , कटीवर भार कळशीचा ;
नजर बोलकी फार ; तळपता वार कटाक्षांचा ….
{ धागिना तिनक धीन धागिनाती } - २
हो रूप तुझे अलवाsssर ……
{ झळकता मोती …. विलगता ओठी … सूर प्रीतीचे … } - २
{ मुखकमल बहरले … चांदणे फिके … पौर्णिमेचे } - २
{ धागिना तिनक धीन धागिनाती } - ४
रूप तुझे अलवाsssर ……
तो-यात उभी जलधाsर , तो-यात उभी जलधार
अवखळ नार नख-याची , तू लावण्याची खाण ; रती गुलनार मदनाची
तो-यात उभी जलधार अवखळ नार नख-याची ,
तूs लावण्याची खाण ; रती गुलनार मदनाची
{ धागिना तिनक धीन धागिनाती } - ४
रूप तुझे अलवाsssर ……
मूर्तिमंत सुंदरीss … मूर्तिमंत सुंदरी ;
रंभाउर्वशी अवनीवरची ….….
शृंगार वल्लभाप्रति ; गुंगली मती … विधात्याची
मूर्तिमंत सुंदरी ; रंभाउर्वशी अवनीवरची ….….
शृंगार वल्लभाप्रति ; गुंगली मती … विधात्याची
{ धागिना तिनक धीन धागिनाती } - २
रूप तुझे अलवाssर ; रूप तुझे अलवार ;
कटीवर भार कळशीचा ; नजर बोलकी फार
तळपता वार कटाक्षांचा ….
रूप तुझे अलवार , कटीवर भार कळशीचा ;
नजर बोलकी फार ; तळपता वार कटाक्षांचा …
{ धागिना तिनक धीन धागिनाती } - २
रूप तुझे अलवाssssर … ( आलाप )
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
0 comments:
Post a Comment