{ ये पुन्हा गे तू नव्याने लेवुनी शृंगार सारे } - २
चांदण्यांची सजवू मैफिल मोगरीचे गंधवारे
ये पुन्हा गे तू नव्याने लेवुनी शृंगार सारे
{ ओठ गाती प्रीतगाणे बहरले अवघे किनारे } - २
शोधूनी त्या गंधकोषी प्राशूया मकरंद न्यारे

{ सूर कधीचे आठवेना… आळवितो मी तरीही } - २
गुंफूनी सरगम निराळे झोकुनी दे सर्व तूही

{ दे कबुली या क्षणांची… संपले काहीच नाही } - २
सरत सरले गंधस्पर्शही , पण मनीची ओढ नाही

ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

0 comments:
Post a Comment