[ गीत आज मोहरते नवे
साद या स्वरातून दे सखे
मन तालामधेs रंगले ……
का गुलाबी चढते नशा सांग ना
{ आज नादावला जीव हा } - २ ] - २
रंग नवा नवा उमलते पाकळी
सांज हसे गाली मोहरे सावळी
{ तुझ्या आठवांचा मेघ झुरे
गंध केवड्याचा मागे उरे } - २
मन तालामध्ये रंगले…
का गुलाबी चढते नशा सांग ना
{ आज नादावला जीव हा } - २
प रे ग रे प रे ग रे रे ग म प ध प ग रे सा रे नि ध
म म म ध प ग ध प ग रे ध ग रे प ग रे सा रे सा रे
सा रे सा रे सा रे सा रे सा प प ध प ग प रे ग सा ग सा ग
म ग सा म ग सा रे म म ग प प रे म म ग प प
रात जरा जरा उतरली अंगणी
होs जीव होई खुळा मिलनाच्या क्षणी
{ कळी गुलाबाची गाली खुले
मंद चांदण्यात घेई झुले } - २
मन तालामध्ये रंगले ….
का गुलाबी चढते नशा सांग ना
{ आज नादावला जीव हा } - २
गीत आज मोहरते नवे
साद या स्वरातून दे सखे
मन तालामधेs रंगले ……
का गुलाबी चढते नशा सांग ना
{ आज नादावला जीव हा } - ३
युट्युब विडीओ लिंक - you tube video link
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
साद या स्वरातून दे सखे
मन तालामधेs रंगले ……
का गुलाबी चढते नशा सांग ना
{ आज नादावला जीव हा } - २ ] - २
रंग नवा नवा उमलते पाकळी
सांज हसे गाली मोहरे सावळी
{ तुझ्या आठवांचा मेघ झुरे
गंध केवड्याचा मागे उरे } - २
मन तालामध्ये रंगले…
का गुलाबी चढते नशा सांग ना
{ आज नादावला जीव हा } - २
प रे ग रे प रे ग रे रे ग म प ध प ग रे सा रे नि ध
म म म ध प ग ध प ग रे ध ग रे प ग रे सा रे सा रे
सा रे सा रे सा रे सा रे सा प प ध प ग प रे ग सा ग सा ग
म ग सा म ग सा रे म म ग प प रे म म ग प प
रात जरा जरा उतरली अंगणी
होs जीव होई खुळा मिलनाच्या क्षणी
{ कळी गुलाबाची गाली खुले
मंद चांदण्यात घेई झुले } - २
मन तालामध्ये रंगले ….
का गुलाबी चढते नशा सांग ना
{ आज नादावला जीव हा } - २
गीत आज मोहरते नवे
साद या स्वरातून दे सखे
मन तालामधेs रंगले ……
का गुलाबी चढते नशा सांग ना
{ आज नादावला जीव हा } - ३
युट्युब विडीओ लिंक - you tube video link
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
0 comments:
Post a Comment