अजब वाटे सारी दुनिया मला ऐसा होता है क्युं
प्रश्न पडती हर क्षणाला मला ऐसा होता है क्युं
चंद्र तारे शुभ्र सारे तरी दिसती फिके
येई मौनातून शहारे पण शब्द होती मुके
दिसता तू …. डोंट नो व्हाय … ऐसा होता है क्युं
( कोरस - डोंट नो व्हाय , होता है क्युं )
व्हेन आय सी यू … डोंट नो व्हाय… ऐसा होता है क्युं
( कोरस - डोंट नो व्हाय ) - २

( कोरस - ऐसा होता है क्युं )
प्रश्न पडती हर क्षणाला मला ऐसा होता ही क्युं
गंध येई हा फुलांचा कुठून वाऱ्यासवे
श्वास होई धुंद माझा अन् स्वप्न दिसते नवे !
हसता तू … डोंट नो व्हाय … ऐसा होता है क्युं

होई गर्दी आकाशातून हळूच मेघांची
ओढ या मातीला ही चिंब चिंब भिजण्याची
जन्मती ही गीतांमधूनी ही नाती जन्मांची
भास माझा कि प्रीत तुझीss …………
गंध येई हा फुलांचा कुठून वाऱ्यासवे
श्वास होई धुंद माझा अन् स्वप्न दिसते नवेs !
अजब वाटे सारी दुनिया मला … ( कोरस - ऐसा होता है क्युं )
हंs प्रश्न पडती हर क्षणाला मला… ( कोरस - ऐसा होता है क्युं )

दिसता तूssss ( डोंट नो व्हाय ) - २
( कोरस - डोंट नो व्हाय ) - २
टेल मी व्हाय , टेल मी व्हाय वोहो
टेल मी व्हाय होता है क्युं
बेबी व्हाय डोंट यु टेल मी ये होता है क्युं ….
( कोरस - डोंट नो व्हाय ) - २
यू ट्यूब विडीओ लिंक - you tube video link
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

0 comments:
Post a Comment