आहे
मजा जगण्यात या
आल्या
क्षणी हसण्यात या
होssss अंधाऱ्या
रात्रीलाही
आशेचे
लुकलुकणारे ,
तारे
किती हे सांग ना ….
किरणांच्या
सरकती ;
रांगोळ्या
कोणासाठी
का
थेंब हे थिरकती ;
पागोळ्या
होण्यासाठी …
साऱ्या
खुणा कळतात या …. ;
माझ्या
कडे वळतात या ….
होsss अंधाऱ्या रात्रीलाही
आशेचे
लुकलुकणारे
तारे
किती हे सांग ना ….
उडती
रे गगनी या ;
हे
पक्षी कोणासाठी ….
पाण्यावरी
तरंगते ;
ही
नक्षी कोणासाठी …
दाही
दिशा माझ्याच या ….
माझ्याच
मी धुंदीत या ….
होsss अंधाऱ्या रात्रीलाही
आशेचे
लुकलुकणारे
तारे
किती हे सांग ना ….
{
आहे मजा जगण्यात या ,
0 comments:
Post a Comment