त्या क्षणाला … बोलण्याचे .. टाळले होतेsस तू
मी दिलेsले फूल तरीsही माळले होतेस तू
मी दिलेलेsss , मी दिलेले गीत माझे ;
मी दिलेले गीत माझे वाचले नाही जरी …
( का पुन्हा ते ) - २ पण वहीचेs चाळले होतेस तू ….
( आलाप )
टाsळण्याचे वागणे कळते मलाs - २
( का.. अशी तू सारखी ) - २ छळते मला
टाळण्याचे वागणे कळते मलाs
{ एकटीचे हे जिणे छळते मला - २
( तुच माझा सोबती ) - २ कळते मला… } - फिमेल वॉईस
चांदणे तू माळूनी येता सखे
चांदणेs… चांदणेsss ….
चांदणे तू माळूनी येता सखे
पौर्णिमा ही , पौर्णिमा ही सावळी दिसते मला
पौर्णिमा ही सावळी दिसते मला
टाळण्याचे वागणे कळते मला
{ तू पुन्हा जातोस मजला टाळुनी - २
नाs कुणीही सोबती उरते मला - २
एकटीचे हे जिणे छळते मला } - फिमेल वॉईस
वाजते सनई तुझ्या दारापुढे
वाजतेs .. वाजतेss … वाजतेs
वाजते सनई तुझ्या दारापुढे
स्वप्न का हे सारखे पडते मला - २
टाळण्याचे वागणे कळते मलाs
( का.. अशी तू सारखी ) - २ छळते मला
{ एकटीचे हे जिणे छळते मला - २
( तुच माझा सोबती ) - २ कळते मला… } - फिमेल वॉईस
ह्मं ह्मं ह्मं ह्मं ह्मंह ह्मं ह्मं - ४
ऑडीओ डाऊनलोड लिंक - audio download link
मी दिलेsले फूल तरीsही माळले होतेस तू
मी दिलेलेsss , मी दिलेले गीत माझे ;
मी दिलेले गीत माझे वाचले नाही जरी …
( का पुन्हा ते ) - २ पण वहीचेs चाळले होतेस तू ….
( आलाप )
टाsळण्याचे वागणे कळते मलाs - २
( का.. अशी तू सारखी ) - २ छळते मला
टाळण्याचे वागणे कळते मलाs
{ एकटीचे हे जिणे छळते मला - २
( तुच माझा सोबती ) - २ कळते मला… } - फिमेल वॉईस
चांदणे तू माळूनी येता सखे
चांदणेs… चांदणेsss ….
चांदणे तू माळूनी येता सखे
पौर्णिमा ही , पौर्णिमा ही सावळी दिसते मला
पौर्णिमा ही सावळी दिसते मला
टाळण्याचे वागणे कळते मला
{ तू पुन्हा जातोस मजला टाळुनी - २
नाs कुणीही सोबती उरते मला - २
एकटीचे हे जिणे छळते मला } - फिमेल वॉईस
वाजते सनई तुझ्या दारापुढे
वाजतेs .. वाजतेss … वाजतेs
वाजते सनई तुझ्या दारापुढे
स्वप्न का हे सारखे पडते मला - २
टाळण्याचे वागणे कळते मलाs
( का.. अशी तू सारखी ) - २ छळते मला
{ एकटीचे हे जिणे छळते मला - २
( तुच माझा सोबती ) - २ कळते मला… } - फिमेल वॉईस
ह्मं ह्मं ह्मं ह्मं ह्मंह ह्मं ह्मं - ४
ऑडीओ डाऊनलोड लिंक - audio download link
0 comments:
Post a Comment