दयाघनाssss… दयाघनाs ... दयाघनाs ... दयाघनाs ...
दयाघना , दयाघना , दयाघनाs , दयाघनाs …
माणसांच्या भर दुपारी काहिली जीवाची
दूरदूर नाही देवा खुण पावसाची
ओझे पेलून नभाचे पंख माझेही थकले रे
तोल माझा सावराया एक सावली हवी
दयाघना रे … दयाघना रे … दयाघना
दयाघनाs दयाघना , दयाघनाs दयाघना
{ सारे आहे हाताशी तरी रिते रिते भास
सावली हि या मनाची आणि तूच आसपास } - २
का रे आभाळ विकुन घर माझे बांधले रे
( ऋण वेडे हे फिटावे ) - २ आता कसे सांग ना
दयाघनाs रे… दयाघना … दयाघना रे… दयाघना
अंधारुनी मौन आले काळोखे किनारे - २
सावलीच्या सोबतीवर ( कोणाचे पहारे ) - २
कोण कोणाची तहान ; कुणी वहावे जरासे
जवळकीचे होई अंतर आणि दुरावे नवे
दयाघनाs रे… दयाघना … दयाघना रे… दयाघना
लाट आली… एक मोठी… संपले रे सारे
चांद घेऊनी गेला नात्यांचे पसारे
मी तुझ्याशी बोलतो कि बोलतो मी स्वतःशी
शोधताना मी स्वतःला आता कुठे चाललो रेss ….
चाललो रेsss ………… चाललो रेsss ………
दयाघनाs रे… दयाघना … दयाघना रे… दयाघनाss
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
दयाघना , दयाघना , दयाघनाs , दयाघनाs …
माणसांच्या भर दुपारी काहिली जीवाची
दूरदूर नाही देवा खुण पावसाची
ओझे पेलून नभाचे पंख माझेही थकले रे
तोल माझा सावराया एक सावली हवी
दयाघना रे … दयाघना रे … दयाघना
दयाघनाs दयाघना , दयाघनाs दयाघना
{ सारे आहे हाताशी तरी रिते रिते भास
सावली हि या मनाची आणि तूच आसपास } - २
का रे आभाळ विकुन घर माझे बांधले रे
( ऋण वेडे हे फिटावे ) - २ आता कसे सांग ना
दयाघनाs रे… दयाघना … दयाघना रे… दयाघना
अंधारुनी मौन आले काळोखे किनारे - २
सावलीच्या सोबतीवर ( कोणाचे पहारे ) - २
कोण कोणाची तहान ; कुणी वहावे जरासे
जवळकीचे होई अंतर आणि दुरावे नवे
दयाघनाs रे… दयाघना … दयाघना रे… दयाघना
लाट आली… एक मोठी… संपले रे सारे
चांद घेऊनी गेला नात्यांचे पसारे
मी तुझ्याशी बोलतो कि बोलतो मी स्वतःशी
शोधताना मी स्वतःला आता कुठे चाललो रेss ….
चाललो रेsss ………… चाललो रेsss ………
दयाघनाs रे… दयाघना … दयाघना रे… दयाघनाss
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
0 comments:
Post a Comment