तू न यावे असे रोज भेटायला - २
गाव हे लाsगले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला
गाव हे लाsगले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला …
कालच्या वेदना संपल्या ना जरी - ३
का पुन्हा दुःख आलेच भांडायला - २
गाव हे लाsगले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला …
सूर माझ्या गळ्याला छळू लागला - ३
पूर लागे हवेचाच दाटायला - २
गाव हे लाsगले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला …
का फुटे पालवी माळरानास या - ३
का ऋतू हा असा लागला गायला
गाव हे लाsगले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला …
ओठ माझे मुके बोलली तू कुठे - ३
ही गझल लागली आज बोलायला - २
गाव हे लाsगले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला …
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
गाव हे लाsगले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला
गाव हे लाsगले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला …
कालच्या वेदना संपल्या ना जरी - ३
का पुन्हा दुःख आलेच भांडायला - २
गाव हे लाsगले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला …
सूर माझ्या गळ्याला छळू लागला - ३
पूर लागे हवेचाच दाटायला - २
गाव हे लाsगले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला …
का फुटे पालवी माळरानास या - ३
का ऋतू हा असा लागला गायला
गाव हे लाsगले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला …
ओठ माझे मुके बोलली तू कुठे - ३
ही गझल लागली आज बोलायला - २
गाव हे लाsगले आज बोलायला
तू न यावे असे रोज भेटायला …
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link
0 comments:
Post a Comment