थरार कोणता तुझ्या मनी थरारला ...
मनात चांदवा तुझ्या कसा शहारला ...
तुला जरासे समीप घेतले मी ...
हळूच जेव्हा तुला विचारले मीs ,
" तुझा हा आरसा खरा कि सांग मी खरा ...
कशात पाहशील तू तुझा हा चेहराss ..."
{ हे कधी कळे न कोणतीs आवडे मला तुझी अदाs ...
जी आता तुझी मी पाहतोs ... जीव होई त्यावरी फिदा ...} - २
लागलो तुझ्या नशेत मी झुलाया ...
बोलती हे सारे वेडा झाला गेला वाया ...
थरार कोणता तुझ्या मनी थरारला ...
हेs मनात चांदवा तुझ्या कसा शहारलाssss ...
{ राहुनी तुझ्या सभोवती मी किती तुला न्याहाळतो ...
आणि मग तुला हवे तसे नेमके मी तेच बोलतो ...} - २
लागलो तुला मजेत गुणगुणाया ..
बोलती हे सारे वेडा झाला गेला वाया ...
{ थरार कोणता तुझ्या मनी थरारला ...
हे मनात चांदवा तुझ्या कसा शहारला ...
तुला जरासे समीप घेतले मी ...
हळूच जेव्हा तुला विचारले मीss ) - २
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

0 comments:
Post a Comment