मंद मंद तरी धुंद धुंद हा पवन सागरा सवे ;
खुलवी तुझे नाव ; बस तुझे नाव , ओ माय लव्ह
तुझे नाव ; बस तुझे नाव , ओ माय लव्ह

खुलवी तुझे नाव ; बस तुझे नाव , ओ माय लव्ह … ओ माय लव्ह
तुझे नाव ; बस तुझे नाव , ओ माय लव्ह … ओ माय लव्ह
( तुझे नाव ; बस तुझे नाव , ओ माय लव्ह … ) - ३
{ अन् मेघ सावळे काय सांगती हे ....
की नभी तुझे हे चित्र काढती गे ... } - २
हा किनारा तुझ्या आठवणीत बुडलाs ...
अन् उंच माड बघ तुला शोधती हेsss
दूर ते तिथे तेच का तुझे गाव ओ माय लव्ह

ह्या लाटा तुझिया देहावरच्याs नाsss ...
अन क्षितिज तुझ्या कमरेवर आहे नाss ...
हा मरुतस्पर्शही तुझाच होता नाsss
अन् धुंद गंधही तुझाच आहे नाssss
ह्या सागरी तुझ्या होई मन हे नाव ओ माय लव्ह

( तुझे नाव ; बस तुझे नाव , ओ माय लव्ह … ओ माय लव्ह ) - ३
ओ माय लव्ह …
युटयुब विडीओ लिंक - you tube video link
ऑडीओ डाउनलोड लिंक - audio download link

0 comments:
Post a Comment